Saturday, 5 August 2017

कवी

प्रत्येकाची इच्छा असते काही तरी वेगळं करण्याची,
माझी ही इच्छा आहे लोकांना आवडेल असे लेखन करण्याची.
लिहिणे तसे सोपे नसते जसे मनात येते तसे पानावर उतरवणे अवघड असते,
तरीही प्रयत्न करावे ,लिहावे भरत जावी वही
काय भरवसा 'कवी' हे ब्रीद आपल्या ही नावास येई.
कुणास आवडे न आवडे मी मात्र लिहीत राहणार
एक दिवस नक्की माझे नाव 'कवी' म्हणून करून दाखवणार.
‌                                  योगेश.

No comments:

Post a Comment