मी योगेश आत्माराम आंबावळे मला अनुभव लिहायला आवडतात म्हणून ब्लॉग लिहायला घेतला.
हाल माझ्या हृदयाची,
मी तुम्हाला सांगू नाही शकत ,
जे विचार करत असतो सतत,
ओठांवर आणू नाही शकत,
खरच खूप प्रेम आहे,
तुमच्या साठी माझ्या ह्या हृदयात, पण कुणास ठाऊक का ? मी तुम्हाला सांगू नाही शकत…
No comments:
Post a Comment