मी योगेश आत्माराम आंबावळे
मला अनुभव लिहायला आवडतात
म्हणून ब्लॉग लिहायला घेतला.
Friday, 20 July 2018
बहाणा
काहीतरी बहाणा करून
तुमच्याशी बोलायला
मला खूप आवडतं.
विनाकारण तुमच्या समोरून
जायला आणि जाता-जाता हळूच तुम्हाला बघायला
मला खूप आवडतं.
तुम्ही समोर नसतानाही
तुमच्या आठवणीत हरवून रहायला
मला खूप आवडतं.
No comments:
Post a Comment