सध्याच्या वाढत्या social media च्या प्रवाहात हल्लीच्या पिढीचे मुळे आजीच्या हातचे जेवण, आजी-आजोबांच्या गोष्टी या सर्व सुखाला मुकलेले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबाची जाणीव होण्यासाठी दरवर्षी 15 मे रोजी ‘जागतिक कुटुंब दिन’ साजरा केला जातो. 15 मे 1994 रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून प्रतिवर्षी या दिवशी जगभर कुटुंबाचे महत्व साजरे करण्यात येते.
No comments:
Post a Comment