Sunday, 5 February 2017

पहिले लेखन

पहिले लेखन.
मलाही काहीतरी चांगल लिहाव वाटल,
म्हणुन मी हातात पेन घेतल.
ठीक आहे , पण लिहावे काय तेच सुचेना,
विषय अनेक आहेत पण एकही जमेना.
मग म्हटलं कशाला नको त्या भानगडीत पडाव,
हे आपलं काम नाही ह्याला इथेच सोडावं.
मग काय सोडल लिहिणं बसलो टिव्ही बघत,
लक्षात आल हे पहिलेच लिखान कदाचीत ह्याच हि होईल स्वागत.
:::::योगेश आंबावले :::

No comments:

Post a Comment