Wednesday, 7 June 2017

वटपौर्णिमा

"वटपूजन"
आज आमची हि म्हणत होती
तुम्ही पण चला वट पुजायला मी तुमच्यासाठी वटपूजन करेल की जन्मोजन्मी हाच पती मिळावा
तसेच तुम्हीही वट पूजन करा की जन्मोजन्मी हीच आई मिळावी
जेणे करून तुमच्या वट पूजनामुळे मला जन्मोजन्मी सासू च्या रुपात ह्याच आई मिळो
मी काय बोलतो मला जन्मोजन्मी हीच आई पाहिजे ह्यात काही शंका नाही पण त्यासाठी मी हि वटपूजा करावी का ? आमच्या हिने जर सात फेरे माझ्यासाठी आणि सात फेरे आई साठी असे चौदा फेरे वडाच्या झाडाला मारले तर चालणार नाही का ??