आज काही तरी लिहावं वाटलं
पण काय लिहावं ? तेच कळेना !!
विषय अनेक आहेत. एक हि सुचेना
मग काय घेतला विषय "प्रेम"
"प्रेम" आईचे वात्सल्याचे
"प्रेम" बहिणीच्या मायेचे
"प्रेम" वाहिनीच्या लाडाचे
"प्रेम" भावाच्या भाबडेपणाचे
"प्रेम" वडिलांच्या लाडकेपणाचे
"प्रेम" मैत्रीच्या आपलेपणाचे
'योगेश'
Friday, 17 March 2017
प्रेम
Friday, 10 March 2017
Subscribe to:
Posts (Atom)